Search This Blog

Thursday 8 September 2011

एक मुलगी होती


एक मुलगी होती म्हणायची मला मंद,

पण माझ्या कविता वाचणे हा होता तिचा छंद.


मंद म्हणायची, चंपक म्हणायची आणि म्हणायची वेडा,

कानाखाली आवाज काढेल ती, अगर किसीने उसको छेडा.


मी म्हणायचो तीला मुल कशी असतात सांग,

ती म्हणते त्यांच्या नानाची टांग.


शब्दात सांगता येणार नाही असे आमचे नाते,

गाणं म्हणायला सांगितल्यावर म्हणते मी कुठे गाते.


ती बरोबर असताना मला नाह..

No comments:

Post a Comment